Black Grapes

₹ 199 / Piece

₹ 210

5%

Whatsapp
Facebook
Maximum Order Quantity is 5 pcs

Product Not Available

द्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव,मिरज हे तालुकेही द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. मनुका उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारु व मनुका तयार करण्यासाठी वापरतात.द्राक्षे हि मधुर रसाची असतात. 

द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध जिल्हे- नाशिक आणि सांगली आहेत. राज्याच्या 50 टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्‍यांमध्‍ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. महाग्रेप संस्था शेतकर्‍यांना शीत गोदामे उपलब्ध उपलब्ध करून देते आणि युरोपीय बाजारात द्राक्षे विक्रीसाठी पाठवते.


Reviews and Ratings

StarStarStarStarStar
StarStarStarStarStar

No Customer Reviews

Share your thoughts with other customers